Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

औशाचा विकास दुपटीने करणार....आ.अभिमन्यु पवार


दिनांक: 11/11/2024
महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ (दि.१०) रोजी औसा शहरातील विविध भागात आमदार अभिमन्यू पवार यांनी कोपरा बैठका घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष सुनील उटगे, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, अरविंद कुलकर्णी, वैजनाथ इळेकर, सदानंद शेट्टे, गोपाळ
धानुरे, हरिभाऊ काळेकर, प्रणव नागराळे, शिवानंद कोरे, नागनाथ भोसले, जयराज कारंजे, गणेश माडजे, प्रणील उटगे, नारायण माळी आदीसह मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. पुढे बोलताना किरण उटगे म्हणाले, औसा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असताना आ. अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असताना विशेष बाब म्हणून औसा शहराला निम्न तेरणा प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेसाठी ५१ कोटींचा निधी
नितीन गडकरी यांची उद्या किल्लारीत सभा औसा विधानसभा
मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची किल्लारी येथे आडत लाईन समोरील मैदानात मंगळवारी (दि. १२) सकाळी १०.३० वा. सभा आयोजित केली आहे.
मंजूर करून दिला होता. त्या माध्यमातून आज शहराला तेरणा प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. यानंतर त्यांना औशाचा आमदार म्हणून जनतेने काम करण्याची संधी दिली. येणाऱ्या काळात शहराच्या विकासाला आणखी बळ मिळण्यासाठी आ. पवार यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments