Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

गंगापूर येथे लव्हली लुक्स ब्युटीपार्लरचा शुभारंभ*

दिनांक:11/07/2025

*गंगापूर येथे लव्हली लुक्स ब्युटीपार्लरचा शुभारंभ*

लातूर तालुक्यातील मौजे गंगापूर येथे दिनांक १०/०७/२०२५ वार गुरुवारी सायंकाळी सहा वाजता 


*लव्हली लुक्स ब्युटीपार्लरचा*

 शुभारंभ लातूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ शितलताई फुटाणे, गंगापूरच्या प्रभारी सरपंच सौ आशाताई शिंदे , लातूर तालूक्याच्या ऊमेदच्या तालुका व्यवस्थापक सौ शिलाताई सरवदे, तिरंगा महीला प्रभाग संघाच्या अध्यक्ष शितलताई शिंदे,उड्डाण महीला ग्रामसघांच्या अध्यक्ष तथा ड्रोणदीदी सौ.रोहीणीताई शिंदे,सौ अजंलीताई कानडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.

उपस्थित सर्वच पाहुण्यांनी सौ मजूंश्रीताई बनसोडे यांनी  गंगापूर गावामध्ये 

*लव्हली लुक्स ब्युटीपार्लर*

हा नवीन व्यवसाय निवडुण सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन करुन खूप शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी गावातील सीआरपी रेशमा शेख, रेणुका दडींमे तसेच बचतगंटाच्या अनेक महीला व बनसोडे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

 प्राध्यापक श्री राहुल बनसोडे यांनीही मजूंश्रीताईनां नवीन व्यवसाय करण्यासाठी सपोर्ट केला त्याबद्दल खुप खुप अभिनंदन.

Post a Comment

0 Comments