Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

बोरी येथे ऋषिनाथ महाराज यात्रेनिमित्त कुस्ती व किर्तन चे आयोजन

दिनांक:02/05/2025

 लातूर (प्रतिनिधी) बोरी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ऋषिनाथ महाराज यात्रेनिमित्त दि. ०४/०५/२०२५ रोजी बोरी, ता. जि. लातूर येथे  रुषिनाथ महाराज मंदिर, बोरी च्या पदाधिकाऱ्यांनी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यानिमित्त कुटवाडे परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंतिम पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त कुस्ती पट्टूंनी सदर स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवावा. कुस्ती दुपारी 4:00 वाजता चालू होईल.



तसेच दि. ०४/०५/२०२५ रोजी रात्री ०८:०० वा. ह. भ. प. एकनाथ महाराज हांडे, पंढरपूरकर यांचे किर्तन ठेवण्यात आलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तनाचा लाभ घ्यावा.

असे आव्हान संयोजक ऋषिनाथ महाराज मंदिर कमिटी बोरी यांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments