Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

लिंगायत समाज लातूर आयोजित ऋणनिर्देश व दीपावली स्नेह मिलन सोहळा पार पाडला..... आमदार अमित भैया देशमुख

दिनांक:06/11/2024
लातूर (प्रतिनिधी):लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे व समस्त लिंगायत समाज लातूर आयोजित ऋणनिर्देश व दीपावली स्नेह मिलन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सरकार महर्षी दिलीपराव देशमुख होते. यावेळी
आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरूतिरानी
गांधींनी सुरू केलेला काँग्रेसचा विचार
खासदार डॉ. काळगे, संजय शेटे, माजी महापौर डॉ. स्मिता खानापुरे, बंडाप्पा काळगे, डॉ. अरविंद भातांने उपस्थित होते. महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकला नाही. पण अलिकडे रोज दिल्ली पुढे मुजरा करतो आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष उभे आहेत. पण आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणायचे आहे, काँग्रेसला निवडून आणायचे आहे. तुमचे आशीर्वाद येत्या २० नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे करावेत. लातूर शहर, लातूर
ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा 
या जिल्ह्यातील सहाच्या सहा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना
निवडून आणावे, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केले. विचार महणून काँग्रेसच्या पाठीशी राहा-दिलीपराव देशमुख सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीतील काँग्रेसच्या योगदानाविषयी भाष्य केले. ते म्हणाले, व्यक्ती म्हणून नाही तर विचार म्हणून काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा. आपल्याला पुढे जायचे आहे. देश, राज्याला गतवैभवाचे दिवस आणायचे असतील तर एका विशिष् समाजासाठी नव्हे सर्वांसाठी आपल्याला काम करायचे
आपल्याला रागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. त्याला यश आणायचे आहे. शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला काम करायचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, समाजात विनाकारण तेढ निर्माण करण्याचे काम काही मंडळी करतात. त्यांना थारा न देणे हे सुधारित समाजाचे लक्षण आहे. लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या काव्ळयत महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली जाऊ लागली. कपिलधारच्या ठिकाणी शासकीय पूजा त्यांच्याच काळात सुरु झाली, असे ते म्हणाले, पुढे ते म्हणाले, चुकीच्या गोष्टी समाजात निर्माण करणाऱ्या कार्यकत्यांना आपण बाजूला केले पाहिजे व सर्वांनी एकत्रित येऊन अमित देशमुख यांना बहुमतांनी विजयी करूया, असे आवाहन त्यांनी केले

Post a Comment

0 Comments