Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

आमदार रमेश अप्पा कराड भरणार अर्ज...माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड उपस्थित राहणार....,



दि. 29/10/2024


लातूर प्रतिनिधी: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार आमदार रमेश अप्पा कराड हे मंगळवारी दिनांक. 29 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री अर्थमंत्री खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून भाजप नेते आमदार रमेश कराड लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावागावात वाढी ,वस्ती वर  रुपये खर्च करून योजना मंजूर केल्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेचा गोरगरीब लाभार्थ्यांना मिळून दिले  त्यामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळताच  अनेकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या माजी केंद्रीय मंत्री व अर्थ राज्यमंत्री खासदार भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थित आमदार कराळे मंगळवारी दिनांक:( 29 ऑक्टोबर) रोजी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून याप्रसंगी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोविंद केंद्रे, बालाजी काकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख एडवोकेट बळवंत जाधव , रिपब्लिक पार्टी चे चंद्रकांत चिकटे, ऍडव्होकेट व्यंकट बेद्रे, दिलीपराव देशमुख, सुनील गायकवाड, शिवाजीराव पाटील कवेकर सचिन दाणे ,अफसर शेख, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह भाजप व मित्रपक्ष महायुतीतील सर्व मान्यवर नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments