Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर भरणार फार्म....विनोद तावडे यांच्या उपस्थितीत निलंयात आशीर्वाद सभा.....


दि.29/10/2024

निलंगा प्रतिनिधी: भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर मंगळवारी दिनांक हजार रो नागरिक व मतदानाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर आशीर्वाद सभेचे आयोजन सहकार करण्यात आले .
या ऐतिहासिक सभेसाठी तिन्ही तालुक्यातील भजनी मंडळ, हे गणेश मंडळे, आराधी मंडळ, वारकरी ,व दुर्गा मंडळ, तसेच नागरिक आणि मतदारांना मंत्री करण्यात आले आहे निलंगा मतदार संघातील जनतेने आजपर्यंत आभार प्रेम केले आहे. पुन्हा एकदा आपली साथ आणि सहकार्य तसेच आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे आहे आजपर्यंत आपण जो विश्वास दाखवला त्या बळावरच ही वाटचाल सुरू असे मंगळवारी होणाऱ्या आशीर्वाद सवेस आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार माझी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments