निलंगा (प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाकडून निलंगा विधानसभेसाठी अभय साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झालेल्या दिवशी शनिवारी पान चिंचोली येथे काँग्रेसचे माजी संचालक बाजार समिती संचालक व काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप प्रवेश घेतला याप्रसंगी आमदार निलंगेकर यांनी सर्वांचे स्वागत केले निलंगा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सर्कल निहाय्यांनी लंगा विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थित निटूर जिल्हा परिषद सर्कलचा विजय संकल्प मेळावा मुगाव पाटी येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय संपन्न झाला यावेळी पानचिंचोली येथील लोकमान्य संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील,निलंगा बाजार समितीचे संचालक बालाजी पाटील बाप्पा, धामणगावे माजी उपसंपदा गोविंद दिवे, सत्यप्रकाश होळीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, सिद्धेश्वर भाडेकरी निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास पाटील, रमेश जाधव,लक्ष्मण बंडगर ,साहेबराव पाटील,चंद्रकांत जाधव, पैगंबर शेख, सतीश जाधव, मुकिंद काळे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी प्रताप हनुमंते ,वामन हनुमंत,सिद्धेश्वर जाधव,गोविंद भदर्गे ,राम तलवार, राम जाधव ,बालाजी दिवे, सुधाकर राठोड,अनिल चव्हाण, पिराजी चव्हाण, बाळू पवार, परमेश्वर चव्हाण, सुनील चव्हाण, लक्ष्मण पवार, लहू जाधव,नेताजी पाटील ,ऋषिकेश बेळंबे महेश जाधव,राम जाधव ,ऋषिकेश हनुमंते ,बळीराम माळी माळी ह भ प ,सुनील बेळंबे, ह भ प तातेराव धामणगावे, महाराज वैभव दिवे, गैबी मुजावर, विलास साळुंखे, सखाराम हनुमंते. दिनकर हनुमंते,सोनेराव जाधव, श्याम जाधव ,दिग्विजय हनुमंते, राम चौधरी,लिंबराज जाधव, राजकुमार जाधव ,रवी जाधव ,गहीनाथ पाटकर, पवन भोसले ,विश्वनाथ जोगी, शैलेश जाधव, राम सूर्यवंशी, पवन काळे ,अमोल जाधव आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश केला महायुतीच्या उमेदवाराला विजय करत विकासाची गती कायम राखण्यासाठी आम्ही काम करू असेही पदाधिकारी म्हणाले.
0 Comments