दिनांक: 31/05/2025
बोरी प्रतिनिधी: बोरी येथील ऋषीनात मंदीर येथे लातूर ग्रामीन चे आमदार रमेश अप्पा कराड यांच्या वाढ दिवसानिमीत अभिषेक करण्यात आले. आमदार साहेबांना दिरघ अविष्य लाभो या साठी ऋषी मंदीर येथे अभिषेक करण्यात आले.
अभिषेक करताना बोरी येथील गजानन हंगरगे,विजय मलवाडे, अशोक बिराजदार,पुंडलीक बेंबळे,निलेश बेंबळे,विकास केधाटे,गणेश बोंबळे,सोपान हंगरगे,श्रीमती पुनम बेंबळे,अदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते.
0 Comments