Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

निलंगा मतदारसंघ संपूर्ण भाजपमय...... माजी पालकमंत्री तथाआमदार संभाजीराव पाटील निलंगेकर


दिनांक,:02/11/2024
निलंगा प्रतिनिधी: निलंगा मतदार संघ भाजपमय झाला आहे मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना वाढता पाठिंबा मिळतानाचे दिसून येत आहे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे मतदार संघाच्या कायम संपर्कात राहतात मागील अनेक वर्षापासून त्यांचा तिन्ही तालुकेतील प्रत्येक गावात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकाशी थेट संपर्क आहे सामान्य लोकांचे फोनही ते उचलतात निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आमदानी लिंकन यांनी जनसमान पदयात्रा काढत मतदारसंघात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्याने प्रत्येक गटनिहाय भूत मिळावे घेतले पदाधिकाऱ्यांच्या अडचणी या माध्यमातून त्यांनी समजून घेतल्या दुसऱ्या टप्प्यात विविध समाधानांचे मिळावे संपन्न झाले त्यामुळे आमदार निलींकर यांनी मिळणारे पाठबळ वाढत आहे आमदार संभाजीराव पाटील निरंकार यांची धोरणे व विचार पटत असल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक त्यांच्या थेट संपर्कात येतात . दीपावली नंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे दीपावली नंतर मतदार संघात प्रदेश पातळीवरील मान्यवर नेत्यांच्या सभा होणार आहेत या सभामुळे निलंगा भाजपचा विजय तू कर होणार आहे.

Post a Comment

0 Comments