निलंगा प्रतिनिधी: निलंगा विधानसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघातील निलंगा देऊनी व शिरवानपाळ तालुक्यातील विविध गावाच्या ग्रामदेवताचे दर्शन घेऊन गुरुवारी प्रचाराचा शुभारंभ केला आमदार निलंगेकर यांनी तालुक्यातील मागणी थोर येथील जाज्वल दैवत नवसाला पावणाऱ्या मारुती रायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
पक्षाने दिलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब नागरिक व मतदारांचा विकास करण्याचा प्रकल्प त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे देवणी तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबी शिरोळानंपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते राजेवाडी येथील नवसाचा शनिदेव औराद शहाजानी येथील बालाजी मंदिर मारुती मंदिर आणि अंबुलगा येथील मारुती मंदिर दरेवाडी येथील बालाजी मंदिर लासोना येथील सद्गुरु शेषनात महाराज दत्त देवस्थान देवणी येथील महाड तपस्वी शक्य योगी गुरुलिंगेश्वर संजीवनी समाधी विरत मठ विरत मठातील सिद्धेश्वर लिंगेश्वर स्वामी महाराजांचे दर्शन घेत जनकल्याणाचा घेतलेला वसा कायम ठेवण्यासाठी ऊर्जा व शक्ती देण्याची प्रार्थना आमदार निलंगेकर यांनी केली औरास शहाजानी येथील महबूब सुफानी दर्गा येथे दर्शन घेत मतदार संघातील विकास प्रक्रिया निरंतर गतिमान ठेवण्याची प्रार्थना केली.
0 Comments