दिनांक:02/06/2025
लातूर (प्रतिनिधी) गंगापूर गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ शितल गायकवाड यांच्यावरचा आणलेला अविश्वास ठराव पारीत झाल्यानंतर आज दिनांक 02/06/2025 रोजीच्या मासिक बैठकीत गंगापूरच्या उपसरपंच सौ आशा बिभीषण शिंदे यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देऊन सर्व सदस्यांनी सत्कार केला आणी पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत चे ईतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments